फक्रुद्दीन अली अहमद

भारतीय राजकारणी

फक्रुद्दीन अली अहमद (मे १३,इ.स. १९०५ - फेब्रुवारी ११ इ.स. १९७७) हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.फेब्रुवारी ११ इ.स. १९७७ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.

फक्रुद्दीन अली अहमद

कार्यकाळ
२४ ऑगस्ट, इ.स. १९७४ – ११ फेब्रुवारी, इ.स. १९७७[१]
पंतप्रधानइंदिरा गांधी
उपराष्ट्रपतीबी.डी. जत्ती
मागीलवराहगिरी वेंकट गिरी
पुढीलनीलम संजीव रेड्डी

जन्ममे १३,इ.स. १९०५
मृत्यूफेब्रुवारी ११ इ.स. १९७७

संदर्भ आणि नोंदी

मागील:
वराहगिरी वेंकट गिरी
भारतीय राष्ट्रपती
ऑगस्ट २४, इ.स. १९७४फेब्रुवारी ११, इ.स. १९७७
पुढील:
नीलम संजीव रेड्डी