फिजीयन भाषा

फिजीयन ही ओशनियामधील फिजी देशाच्या तीन अधिकृत भाषांपैकी एक आहे (इतर दोन: इंग्लिशहिंदुस्तानी). फिजीमधील बहुसंख्य लोक ही भाषा वापरतात.

फिजीयन
Na vosa vaka-Viti
स्थानिक वापरफिजी
लोकसंख्या४.५ लाख
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • ओशनिक
      • फिजीयन
लिपीलॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरफिजी ध्वज फिजी
भाषा संकेत
ISO ६३९-१fi
ISO ६३९-२fij
ISO ६३९-३fij[मृत दुवा]
फिजीयन भाषा

हे सुद्धा पहा