बुशहर प्रांत

बुशहर (फारसी: استان بوشهر) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या नैऋत्य भागात पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसला आहे.

बुशहर
استان بوشهر
इराणचा प्रांत

बुशहरचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
बुशहरचे इराण देशामधील स्थान
देशइराण ध्वज इराण
राजधानीबुशहर
क्षेत्रफळ२२,७४३ चौ. किमी (८,७८१ चौ. मैल)
लोकसंख्या१०,३२,९४९
घनता४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IR-18
प्रमाणवेळयूटीसी+०३:३०

बाह्य दुवे