बेल्जियन वसाहती साम्राज्य
बेल्जियन वसाहती साम्राज्य म्हणजे बेल्जियमच्या १९०१ ते १९६२ या काळातील तीन वसाहती: बेल्जियन कॉंगो (सध्याचे कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक), बुरुंडी व र्वान्डा. या साम्राज्यात मूळ जमीन २% तर वसाहती ९८% असे असमान वितरण होते. बेल्जियन कॉंगो ही बेल्जियमचा राजा लियोपोल्ड दुसरा याची वैयक्तिक जमीन होती.
बेल्जियन वसाहती साम्राज्य | ||||
| ||||
| ||||
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे