बेल्जियम

पश्चिम यूरपातील एक देश


बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्सउत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्गफ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.

बेल्जियम
Koninkrijk België (डच)
Royaume de Belgique (फ्रेंच)
Königreich Belgien (जर्मन)
बेल्जियमचे राजतंत्र
बेल्जियमचा ध्वजबेल्जियमचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Eendracht maakt macht  (डच)
L'union fait la force  (फ्रेंच)
Einigkeit macht stark  (जर्मन)
(एकात्मतेतील शक्ती)
राष्ट्रगीत: La Brabançonne
बेल्जियमचे स्थान
बेल्जियमचे स्थान
बेल्जियमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ब्रसेल्स
अधिकृत भाषाडच, फ्रेंच, जर्मन
सरकारराजेशाही व सांसदीय लोकशाही[१]
 - राजाआल्बर्ट दुसरा
 - पंतप्रधानएल्यो दि ऱ्युपो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(नेदरलँड्सपासून)
ऑक्टोबर ४, १८३० (घोषित)
एप्रिल १९, १८३९ (लंडन तहान्वये मान्यता) 
युरोपीय संघात प्रवेश२५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण३०,५२८ किमी (१३९वा क्रमांक)
 - पाणी (%)६.४
लोकसंख्या
 - २०१११,१०,०७,०२०[२] (७६वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता३५४.७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण३९४.३४६ अब्ज[३] अमेरिकन डॉलर (३०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३५,४२१ अमेरिकन डॉलर (१२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८६७[४] (अति उच्च) (१८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनयुरो (€)
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१BE
आंतरजाल प्रत्यय.be
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक३२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.[५]

मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्सउत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्गफ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत.

राजकीय विभाग

बेल्जियममध्ये तीन स्वायत्त संघ व १० प्रांत आहेत: फ्लांडर्स, वालोनी व राजधानी ब्रसेल्स. फ्लांडर्स प्रदेशामध्ये ॲंटवर्प, पूर्व फ्लांडर्स, पश्चिम फ्लांडर्स, लिमबर्गफ्लाम्स ब्राबांत हे पाच प्रांत आहेत तर वालोनी प्रदेशामध्ये एनो, लीज, लक्झेंबर्ग, नामुरब्राबांत वालों हे ५ प्रांत आहेत.

मोठी शहरे

क्रनाव१९८४ लो.२००० लो२००७ लो.प्रांत
१.ॲंटवर्प4,88,4254,46,5254,66,203ॲंटवर्प
2.गेंट2,35,4012,24,1802,35,143पूर्व फ्लांडर्स
3.चार्लेरॉय2,13,0412,00,8272,01,550एनो
4.लीज2,03,0651,85,6391,88,907लीज
5.ब्रसेल्स1,37,2111,33,8591,45,917-
6.ब्रूज1,18,1461,16,2461,16,982पश्चिम फ्लांडर्स

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: