हॉलीवूड बरबँक विमानतळ

(बॉब होप विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

हॉलीवूड बरबँक विमानतळ तथा बॉब होप विमानतळ [२] [३] (आहसंवि: BURआप्रविको: KBURएफ.ए.ए. स्थळसूचक: BUR) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेल्या बरबँक शहरातील विमानतळ आहे. हााविमानतळ बरबँक, हॉलीवूड, आणि उत्तर लॉस एंजेलस महानगरास विमानसेवा देतो. ग्लेनडेल, पासाडेना ही शहरे तसेच सान फर्नांडो खोरे आणि सांता क्लारिता खोरे या प्रदेशांतील लोक याचा वापर करतात. समावेश आहे. हा विमानतळ ग्रिफिथ पार्क, युनिव्हर्सल स्टुडिओ हॉलीवूड आणि लॉस एंजेलस शहराच्या मध्यवर्ती भागापासून लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा (LAX) अधिक जवळ आहे. या विमानतळापासून लॉस एंजेलस शहराच्या मध्यापर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

हॉलीवूड बरबँक विमानतळ
बॉब होप विमानतळ
चित्र:Hollywood Burbank Airport Logo.png
KBUR looking north, May 2018
आहसंवि: BURआप्रविको: KBURएफएए स्थळसंकेत: BUR
– WMO: 72288
नकाशा
FAA airport diagram as of January 2021
FAA airport diagram as of January 2021
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
मालक/प्रचालकबरबँक-ग्लेनडेल-पासाडेना विमानळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवाउत्तर लॉस एंजेलस महानगर
स्थळबरबँक, कॅलिफोर्निया
समुद्रसपाटीपासून उंची७७८ फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक)34°12′02″N 118°21′31″W / 34.20056°N 118.35861°W / 34.20056; -118.35861 118°21′31″W / 34.20056°N 118.35861°W / 34.20056; -118.35861
संकेतस्थळhollywoodburbankairport.com
धावपट्टी
दिशालांबीपृष्ठभाग
फूमी
15/336,886Asphalt
08/265,802Asphalt
सांख्यिकी (2022)
Total passengers5,898,736
Aircraft operations142,611
Cargo89,141,069 lbs
स्रोत:हॉलीवूड बरबँक विमानतळ[१]

या विमानतळापासून मुख्यत्वे अमेरिकेच्या पश्चिम भागातील शहरांना थेट सेवा आहे. याशिवाय जेटब्लू न्यू यॉर्कला थेट सेवा पुरवते.

फेब्रुवारी २०२२ मध्ये विमानतळ
मुख्य प्रवासीद्वार

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमान कंपनीगंतव्य स्थानRefs
अलास्का एरलाइन्सबॉइझी, पोर्टलँड (ओ), सान फ्रांसिस्को (१४ डिसेंबर, २०२३ पासून),[४] सांता रोसा, सिअॅटल टॅकोमा[५]
अमेरिकन एरलाइन्सडॅलस-फोर्ट वर्थ, फीनिक्स[६]
अमेरिकन ईगलफीनिक्स[६]
अव्हेलो एरलाइन्सबॉइझी, बोझमन, ब्राउन्सव्हिल-साउथ पाद्रे आयलंड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, युजीन, युरेका, मेडफर्ड, रेडिंग, रेडमंड-बेंड, सेलम (ओ) (६ ऑक्टोबर, २०२३ पासून),[७] सांता रोसा, ट्राय-सिटीझ (वॉ)
मोसमी: ग्लेशियर पार्क-कॅलिस्पेल
[८]
डेल्टा एर लाइन्ससॉल्ट लेक सिटी[९]
डेल्टा कनेक्शनसॉल्ट लेक सिटी[९]
जेटब्लून्यू यॉर्क-जेएफके[१०]
जेएसएक्सकाँकोर्ड (कॅ), डेन्व्हर-रॉकी माउंटन, लास व्हेगस, ओकलंड, फीनिक्स, रीनो-टाहो
मोसमी: ताओस
साउथवेस्ट एरलाइन्सआल्बुकर्की, ऑस्टिन, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, युजीन, ह्युस्टन-हॉबी, लास व्हेगस, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलँड (ओ), रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान फ्रांसिस्को (७ जानेवारी, २०२४ पर्यंत),[११] सान होजे (कॅ)
मोसमी: शिकोगो-मिडवे, नॅशव्हिल
[१२]
स्पिरिट एरलाइन्सलास व्हेगस[१३]
युनायटेड एरलाइन्सडेन्व्हर[१४]
युनायटेड एक्सप्रेससान फ्रांसिस्को[१५]

मालसामान

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरनेट एक्सप्रेसकोलंबस-रिकेनबाकर
अमेरिफ्लाइटलॉस एंजेलस, बेकर्सफील्ड, ओकलंड, ओन्टॅरियो, सांता बार्बरा, सान लुइस ओबिस्पो, सांता मरिया
मोसमी: ऑक्सनार्ड
फेडेक्स एक्सप्रेसकॉलोराडो स्प्रिंग्ज, इंडियानापोलिस, लबक, मेम्फिस
यूपीएस एरलाइन्सलुईव्हिल, शिकागो-रॉकफोर्ड

आकडेवारी

प्रमुख गंतव्यस्थाने

BUR पासून सर्वात व्यस्त देशांतर्गत मार्ग (जून २०२२ - मे २०२३) [१६]
रँकशहरप्रवासीवाहक
लास वेगास, नेवाडा४४८,०००साउथवेस्ट एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स
2फिनिक्स-स्काय हार्बर, ऍरिझोना३३९,०००अमेरिकन, साउथवेस्ट एरलाइन्स
3ऑकलंड, कॅलिफोर्निया307,000साउथवेस्ट एरलाइन्स
4सॅक्रामेंटो, कॅलिफोर्निया२६९,०००साउथवेस्ट एरलाइन्स
सॅन जोस, कॅलिफोर्निया243,000साउथवेस्ट एरलाइन्स
6सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया222,000साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
6डेन्व्हर, कॉलोराडो२०५,०००साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
8सिएटल/टॅकोमा, वॉशिंग्टन१८९,०००अलास्का
सॉल्ट लेक सिटी, युटा117,000डेल्टा, साउथवेस्ट एरलाइन्स
10डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास१०६,०००अमेरिकन

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत