साक्रामेंटो आंतरराष्ट्रीय विमानतळ
साक्रामेंटो विमानतळ (आहसंवि: SMF, आप्रविको: KSMF, एफ.ए.ए. स्थळसूचक: SMF) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी साक्रामेंटो शहरात असलेला विमानतळ आहे.
येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथील प्रवाशांपैकी अर्ध्याहून अधिक साउथवेस्ट एरलाइन्सने प्रवास करतात.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे