अमेरिकन एरलाइन्स

अमेरिकन एरलाइन्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. हिचे मुख्यालय अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील फोर्ट वर्थ शहरात आहे. ही कंपनी ९३९ विमानांसह (फेब्रुवारी २०१७) जगातील अनेक देशांना विमानसेवा पुरवते.

अमेरिकन एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
AA
आय.सी.ए.ओ.
AAL
कॉलसाईन
अमेरिकन
स्थापना१५ एप्रिल, इ.स. १९२६ (अमेरिकन एरवेझ, इंक. या नावाने)
हबडॅलस-फोर्ट वर्थ, न्यू यॉर्क-जेएफके, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, शिकागो-ओ'हेर, शार्लट, मायामी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, वॉशिंग्टन-राष्ट्रीय
मुख्य शहरेविमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायरॲडव्हॅंटेज
अलायन्सवनवर्ल्ड
उपकंपन्याअमेरिकन ईगल
विमान संख्या९३१
ब्रीदवाक्यद वर्ल्ड्स ग्रेटेस्ट फ्लायर्स फ्लाय अमेरिकन
मुख्यालयफोर्ट वर्थ, टेक्सास, अमेरिका
प्रमुख व्यक्तीरॉबर्ट इसॉम (मुख्याधिकारी), डग पार्कर (चेरमन)
संकेतस्थळhttp://www.aa.com