बोईंग ७५७

बोईंग ७५७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

बोईंग ७५७

आइसलॅंडएरचे ७५७-२००

प्रकारलांब पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दुहेरी जेट विमान
उत्पादकबोईंग
पहिले उड्डाणफेब्रुवारी १९, १९८२
समावेशजानेवारी १, १९८३
सद्यस्थितीप्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ताडेल्टा एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, फेडेक्स एक्सप्रेस
उत्पादन काळ१९८१-२००४
उत्पादित संख्या१०५०
प्रति एककी किंमतअमेरिकन डॉलरमध्ये
६ कोटी ५० लाख ७५७-२००)
८ कोटी (७५७-३००)

दोन जेट इंजिने असलेले हे विमान १८६ ते २८९ प्रवासी ३,१०० ते ३,९०० समुद्री मैल (५,९०० ते ७,२०० किमी) वाहून नेऊ शकते.[१] ७५७ चे दोन मुख्य प्रकार आहेत - १९८३पासून तयार करण्यात आलेले ७५७-२०० आणि अधिक लांबी असलेले ७५७-३००, जे १९९९ पासून तयार करण्यात आले. याशिवाय ७५७-२००पीएफ आणि ७५७-२००एसएफ हे दोन उपप्रकारही तयार करण्यात आले होते.

संदर्भ आणि नोंदी