माकड
वानर याच्याशी गल्लत करू नका.
शेपटी असणारा एक केसाळ प्राणी. हा प्राणी माणसाचा पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी भाषा असते.
माकड | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
A young male White-fronted Capuchin (Cebus albifrons). | ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
Approximate worldwide distribution of monkeys. Old World monkeys in red, New World in orange. | ||||||||
Families | ||||||||
Cebidae |
पृथ्वीवरील प्रगत प्राण्यांपैकी एक असून याचा अंगठा निष्क्रिय असतो.
माकड हा प्राणी आपले वास्तव्य झाडावर करतो . तो झाडांची फळे खाऊन जीवन जगतो.दुसऱ्या प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तो समुहात राहतो. माकड हा मानव वस्तीत सहजगत्या आढळून येणारा प्राणी आहे. नरवानर गणातील इतर प्राण्यांप्रमाणे माकडाच्या मेंदूचे आकारमान मोठे असते. माकडांच्या हातापायांची संचारक्षमता चांगली असते व त्यांची दृष्टीही तीक्ष्ण असते. या सर्व लक्षणांमुळे माकडे क्रियाशील असतात आणि पुष्कळदा ती माणसाचे अनुकरण करतात.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे