मायक्रोसॉफ्ट एक्सेल


मायक्रोसॉफ्ट एक्सेल (इंग्लिश: Microsoft Excel) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले, विंडोजमॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी वितरलेले स्प्रेडशीट उपयोजन सॉफ्टवेर आहे. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेर संचामधील एक घटक सॉफ्टवेर असून यात वापरकर्त्यांना साधी, गुंतागुंतीची गणिते, स्तंभालेख, व्हीबीए प्रोग्रॅमिंगदेखील करण्याची सुविधा पुरवली आहे. इ.स. १९९३ साली बाजारात आलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ५ व्या आवृत्तीपासून हे सॉफ्टवेर विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स प्रणाल्यांवरील स्प्रेडशीट सॉफ्टवेरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे.

प्रारंभिक आवृत्ती१९८५
सद्य आवृत्ती२०१० (१४.०.४७६०.१०००)
(जून १५, २०१०)
विकासाची स्थितीसद्य
संगणक प्रणालीमायक्रोसॉफ्ट विंडोज
भाषाअनेक
सॉफ्टवेअरचा प्रकारस्प्रेडशीट
सॉफ्टवेअर परवानाप्रताधिकारित
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट एक्सेल


मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅकसाठी
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅकसाठी
प्रारंभिक आवृत्ती१९८५
सद्य आवृत्ती२०११
(ऑक्टोबर २६, २०१०)
विकासाची स्थितीसद्य
संगणक प्रणालीमॅक ओ.एस. एक्स
भाषाअनेक
सॉफ्टवेअरचा प्रकारस्प्रेडशीट
सॉफ्टवेअर परवानाप्रताधिकारित
संकेतस्थळमायक्रोसॉफ्ट एक्सेल मॅकसाठी

उपयोग

वेगवेगळे तक्ते बनवायला याचा उपयोग होतो.

बाह्य दुवे