मारियेले फ्रँको

मारियेले फ्रॅंको (पोर्तुगीज उच्चार: [maɾiˈɛli ˈfɾɐ̃ku]), (जन्मनाव:मारियेले फ्रांसिस्को दा सिल्वा; (२७ जुलै, १९७९ - १४ मार्च, २०१८) ही एक ब्राझीलची राजकीय नेता, स्त्रीवादी व मानवाधिकार कार्यकर्ता होती. फ्लुमिनेंस फेडरल युनिवर्सिटी येथुन सार्वजनिक प्रशासनात स्नातकोत्तर झाल्यानंतर, ती रियो दि जानेरोच्या महानगर शासनात सोशालीझम व लिबर्टी पार्टी साठी जानेेवारी २०१७ ते तिच्या मृत्यु पर्यंत नगरसेविका होती.

मारियेले फ्रॅंको


Speaker of the U.S. House of Representatives

१४ मार्च २०१८ रोजी, एक भाषणानंतर कारमधीन प्रवास करीत असताना फ्रॅंको व कारचालकावर अनेक गोळ्या घालुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. फ्रॅंको ही पोलिसांच्या क्रौर्य व बेकायदेशीर खुनांची स्पष्ट वक्ती होती.

संदर्भ आणि नोंदी