जुलै २७

दिनांक
(२७ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)


जुलै २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०८ वा किंवा लीप वर्षात २०९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६६३ - ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार अमेरिकेत जाणारा सगळा माल इंग्लंडच्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
  • १६९४ - बँक ऑफ इंग्लंडची रचना.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८६६ - आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोपअमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
  • १८८० - दुसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००२ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ (जून महिना)