युनिव्हर्सल सिरियल बस
युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो.
युएसबी मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरणे संगणकाला जोडणे सोपे झाले आहे. यातला सर्वत्र आढळणारा प्रकार म्हणजे युएसबी ड्राइव्ह.युएसबी पोर्टची वाढती उपयुक्तता असल्यामुळे हे द्वार दूरचित्रवाणी संच, कॅमेरे ते मोबाईल फोन असे सर्वत्र उपलब्ध झालेले आढळते.
प्रकार
इतिहास
- युएसबी १ इ.स. १९९५
- युएसबी २
- युएसबी ३
बाह्य दुवे
- पेन ड्राईव्हमधील तिजोरी Archived 2011-12-23 at the Wayback Machine.
- युएसबी संस्थेचे स्थळ (USB Implementers Forum, Inc.)
- Intel Universal Host Controller Interface (UHCI)
- USB 3.0 Standard-A, Standard-B, Powered-B connectors pinouts
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे