राजा
राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस
राजा (बुद्धिबळ) याच्याशी गल्लत करू नका.
एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस राजा म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात.राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे