रौप्यपदक
रौप्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदक व कांस्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.
हे सुद्धा बघा
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे