लघुतरंग
लघुतरंग (इंग्लिश : Shortwave)(लघुरूप-SW) म्हणजे रेडिओ प्रसारणासाठी वापरला जाणारा संवह वर्णपटापैकी ३,००० - ३०,००० kHz (३ - ३० MHz) या उच्च कंप्रतेच्या पट्ट्यातील तरंग होय. लघु तरंगलांबी उच्च कंप्रतेशी संबंधित असल्यामुळे, संवह-वर्णपटातील या वरच्या कंप्रतेच्या तरंगांची लांबी अगोदरच्या जुन्या रेडिओ दळणवळणातल्या मोठ्या लांबीच्या तरंगांपेक्षा आखूड असते. त्यामुळे या तरंगांना लघुतरंग असे नाव पडले. दीर्घ तरंगलांबीच्या रेडिओ प्रसारणाचे उदाहरण म्हणजे एएम प्रसारणासाठी वापरला जाणारा मध्यम तरंग पट्टा (१ MHz = ३०० मीटर तरंगांभोवतीचा).
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे