लिश्टनस्टाइन


लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंडऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.

लिश्टनस्टाइन
Fürstentum Liechtenstein
लिश्टनस्टाइनचे राज्य
लिश्टनस्टाइनचा ध्वजलिश्टनस्टाइनचे चिन्ह
ध्वजचिन्ह
लिश्टनस्टाइनचे स्थान
लिश्टनस्टाइनचे स्थान
लिश्टनस्टाइनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीफाडुट्स
सर्वात मोठे शहरशान
अधिकृत भाषाजर्मन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१८६६ 
क्षेत्रफळ
 - एकूण१६० किमी (२१९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण३६,२८१ (२०९वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२२१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण३.५४५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न९८,४३२ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनस्विस फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभागमध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१LI
आंतरजाल प्रत्यय.li
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक४२३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

फाडुट्स (अथवा वाडुझ) ही लिश्टनस्टाइनची राजधानी आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

लिश्टनस्टाइनच्या पूर्वेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. लिश्टनस्टाइनला समुद्रकिनारा नाही, इतकेच नव्हे तर या देशाच्या दोन्ही शेजारी देशांनाही समुद्रकिनारा नाही.

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

  • ऑलिंपिक खेळात लिश्टनस्टाइन