वास्को द गामा
१५/१६व्या शतकातील आफ्रिका आणि भारताचा पोर्तुगीज संशोधक
(वास्को दा गामा या पानावरून पुनर्निर्देशित)
वास्को द गामा, गोवा याच्याशी गल्लत करू नका.
वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.
वास्को द गामा Vasco da Gama | |
---|---|
जन्म | १४६० पोर्तुगाल |
मृत्यू | २४ डिसेंबर १५२४ कोचीन, भारत |
राष्ट्रीयत्व | पोर्तुगीज |
पेशा | खलाशी, पोर्तुगीज भारताचा राज्यपाल |
स्वाक्षरी |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे