Jump to content
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्ञानकोशाची शालेय जिवनातील गरज सर्व प्रयत्न करूनही आपण सर्व माहिती आणि ज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट करू शकतोच अस नाही. मग ते विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुठून मिळवायच ? किमान आणि संक्षीप्तता अभ्यासक्रमात आंतर्भाव :

  • प्राथमिक शिक्षण
    • विश्वकोशात आणि ऑन लाईन शब्द कोशात माहिती कशी शोधावी

पाचवी

विक्शनरी शब्दकोश उपयोग आणि शब्द कसे भरावेत

सहावीविकिमीडिया कॉमन्स छायाचित्रे उपयोग आणि कशी चढवावीत

सातवीविकिपीडिया आणि ज्ञाकोशांची ओळख विकिबुक्स आणि विकिस्रोत प्रकल्पांची ओळख ज्ञामकोशांच्या मर्यादा आणि लेखन व संपादन कसे करावे

आठवी- ते अकरावी प्रत्यक्ष लेखनाच्या संधी आणि व्हॅल्यू अ‍ॅडीशन

विकि बन्धू-प्रकल्पातील ज्ञान माहिती छायाचित्रे अभ्यासक्रमात घेण्याच्या संधी

विकिबूक्स मध्ये अभ्यासक्रमीक पुस्तक लेखनाच्या शिक्षकांकरता संधी

शालेय वाचनालये विकिस्रोत प्रकल्पात जुनी दुर्मीळ पुस्तके जतन करण्याच्या संधी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन