विकिपीडिया:स्वाक्षरी

(विकिपीडिया:सही या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडियाच्या चर्चापानावर आपला संदेश दिल्यावर त्याखाली स्वाक्षरी किंवा सही करावी. असे सदस्य चर्चापानावरच नाहीतर लेख चर्चापानावरही करावे. असे केले की संवादनात गोंधळ निर्माण होते नाही परंतु संदेश देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचन्यास मदत होते.

स्वाक्षरी कशी करावी

  1. आपले संदेश दिल्यावर चार टिल्ड चे चिन्ह (~) टाका, असं (~~~~)
  2. संपादन पानावर तुलबॉक्स वर असलेले ( ) चिन्ह दाबून सुद्धा स्वाक्षरी केली जाते.
विकिमार्कपकोड m मग fcgjcc
~~~~
[[सदस्य:उदाहरण|उदाहरण]] १७:०६, मे २८ २०२४ (UTC)उदाहरण १७:०६, मे २८ २०२४ (UTC)
~~~
[[सदस्य:उदाहरण|उदाहरण]]उदाहरण
~~~~~
१७:०६, मे २८ २०२४ (UTC)१७:०६, मे २८ २०२४ (UTC)

तुम्ही लॉग इन नसेल तर लक्षात ठेवा की, त्यामुळे आपल्या स्वाक्षरी आई.पी असणार.

स्वाक्षरी न करणारे सदस्य

जो सदस्य नवीन असेल किंवा त्याला स्वाक्षरी कशी कराची ठाऊक नाही त्याच्या चर्चापानावर {{सही करा}} लावावा.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन