विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन

विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन (इंग्लिश: William Ewart Gladstone; २९ डिसेंबर १८०९ - १९ मे १८९८) हा एक ब्रिटिश राजकारणी व चार वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विल्यम इवार्ट ग्लॅडस्टोन

कार्यकाळ
१५ ऑगस्ट १८९२ – २ मार्च १८९४
राणीव्हिक्टोरिया राणी
मागीलरॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
पुढीलआर्चिबाल्ड प्रिमरोझ
कार्यकाळ
१ फेब्रुवारी १८८६ – २० जुलै १८८६
मागीलरॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
पुढीलरॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
कार्यकाळ
२३ एप्रिल १८८० – ९ जून १८८५
मागीलबेंजामिन डिझरायेली
पुढीलरॉबर्ट गॅस्कोन-सेसिल
कार्यकाळ
३ डिसेंबर १८६८ – १७ फेब्रुवारी १८७४
मागीलबेंजामिन डिझरायेली
पुढीलबेंजामिन डिझरायेली

जन्म२९ डिसेंबर १८०९ (1809-12-29)
लिव्हरपूल, इंग्लंड
मृत्यू१९ मे, १८९८ (वय ८८)
फ्लिंटशायर, वेल्स
सहीविल्यम इवार्ट ग्लॅडस्टोनयांची सही
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: