वॉल-मार्ट

वॉल-मार्ट ही सुपर मार्केटे चालवणारी जगातील मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने आपल्या भव्य दुकानांमधून विकते.

वॉलमार्ट
प्रकारसार्वजनिक
उद्योग क्षेत्रसुपरमार्केट
स्थापना१९६२
संस्थापकसॅम वॉल्टन
मुख्यालयबेंटनव्हिल, आर्कान्सा, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्तीमाईक ड्यूक
महसूली उत्पन्न४०४ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३० अब्ज डॉलर्स
कर्मचारीअंदाजे २१ लाख
संकेतस्थळवॉलमार्ट.कॉम