शंकर दयाळ शर्मा

भारतीय राजकारणी

शंकर दयाळ शर्मा हे भारताचे राष्ट्रपती होते.

शंकर दयाळ शर्मा

कार्यकाळ
२५ जुलै इ.स. १९९२ – २५ जुलै इ.स. १९९७[१]
पंतप्रधानपी.व्ही. नरसिंहराव
अटलबिहारी वाजपेयी
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजराल
उपराष्ट्रपतीके.आर. नारायणन
मागीलरामस्वामी वेंकटरमण
पुढीलके.आर. नारायणन

जन्म१९ ऑगस्ट इ.स. १९१८
भोपाळ, भारत
मृत्यू२६ डिसेंबर १९९९ (वय ८१)
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नीविमला शर्मा
सहीशंकर दयाळ शर्मायांची सही

हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत.

मागील:
रामस्वामी वेंकटरमण
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९९२जुलै २५, इ.स. १९९७
पुढील:
के.आर. नारायणन