शंभर वर्षांचे युद्ध

शंभर वर्षांचे युद्ध हा शब्दप्रयोग इ.स
शंभर वर्षांचे युद्ध

दिनांकइ.स. १३३७ - १४५३
स्थानयुरोप (मुख्यतः आजचा फ्रान्स देश)
परिणतीव्हालोईचा विजय
युद्धमान पक्ष
व्हालोईचे घराणे
सहकारी:
फ्रान्स
कास्तिल
स्कॉटलंडचे राजतंत्र
जेनोवा
मायोर्का
बोहेमिया
आरागोन
ब्रत्तान्य (Blois)
प्लांटाजेनेटचे घराणे
सहकारी:
इंग्लंडचे राजतंत्र
बोर्गान्य
अ‍ॅकितेन
ब्रत्तान्य (Montfort)
पोर्तुगालचे राजतंत्र
नाबारा
फ्लांडर्स
एनो
लक्झेंबर्ग
पवित्र रोमन साम्राज्य

शंभर वर्षांचे युद्ध हा शब्दप्रयोग इ.स. १३३७ ते १४५३ दरम्यान चाललेल्या अनेक लढायांचा एकत्रित उल्लेख करण्याकरिता वापरल जातो. हे युद्ध व्हालवाचे घराणे व प्लांटाजेनेटचे घराणे ह्यांदरम्यान फ्रान्सची सत्ता मिळवण्यासाठी लढले गेले. व्हालोईच्या घराण्याने फ्रान्सच्या गादीवर हक्क सांगितला होता तर इंग्लंडमधील प्लांटाजेनेटच्या घराण्याने इंग्लंड व फ्रान्स ही दोन्ही राज्ये आपली आहेत अशी भूमिका घेतली होती.

११६ वर्षे चाललेल्या ह्या युद्धाची परिणती प्लांटाजेनेटच्या फ्रान्समधील हकालपट्टीत झाली. ह्या युद्धाने युरोपचा इतिहास मोठ्या प्रमाणावर पालटला. फ्रान्समधील ५० टक्के जनता १०० वर्षीय युद्धात मृत्यूमुखी पडली.


महत्त्वाच्या व्यक्ती

इंग्लंड
तिसरा एडवर्ड1327–1377दुसऱ्या एडवर्डचा मुलगा
दुसरा रिचर्ड1377–1399तिसऱ्या एडवर्डचा नातू
चौथा हेन्री1399–1413तिसऱ्या एडवर्डचा नातू
चौथा पाचवा1413–1422चौथ्या हेन्रीचा मुलगा
चौथा सहावा1422–1461पाचव्या हेन्रीचा मुलगा
फ्रान्स
सहावा फिलिप1328–1350
जॉन दुसरा1350–1364सहाव्या फिलिपचा मुलगा
पाचवा चार्ल्स1364–1380दुसऱ्या जॉनचा मुलगा
लुई पहिला, नेपल्स1380–1382दुसऱ्या जॉनचा मुलगा
सहावा चार्ल्स1380–1422पाचव्या चार्ल्सचा मुलगा
सातवा चार्ल्स1422–1461सहाव्या चार्ल्सचा मुलगा
जोन ऑफ आर्क1412–1431संत

बाह्य दुवे


संदर्भ