शेर-आय-काश्मीर स्टेडियम

(शेर-ए-काश्मीर मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

शेर-ए-काश्मीर मैदान हे भारताच्या श्रीनगर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

शेर-ए-काश्मीर मैदान
मैदान माहिती
स्थानश्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, भारत
स्थापना१९८३
मालकजम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन

प्रथम ए.सा.२० जून १९८३:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा.२९ मे १९९९:
भारत Flag of भारत वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
यजमान संघ माहिती
भारतीय क्रिकेट संघ (१९८३-१९८६)
जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघ (१९८३-१९८९, २००७-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१३ ऑक्टोबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 07 नोव्हेंबर 2015 रोजी श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर जाहीर सभेत

जम्मू आणि काश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले आणि राजकीय अस्वस्थता या कारणामुळे भारतीय सैन्याने या स्टेडियमवर तब्बल १८ वर्षे तळ ठोकला होता. सन २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनला पुन्हा हे मैदान देण्यात आले. सन २००२ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याच स्टेडियमवर एका सभेला संबोधित केले होते.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन