शेवगाव तालुका

(शेवगांव तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख शेवगांव तालुका विषयी आहे. शेवगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


शेवगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका कापुस व ऊस या पिकांच्या लागवडी साठी प्रसिद्ध आहे

शेवगांव तालुका
शेवगाव is located in अहमदनगर
शेवगाव
शेवगाव
शेवगाव तालुक्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
जिल्हा उप-विभागपाथर्डी
मुख्यालयशेवगांव

क्षेत्रफळ१०३१.८ कि.मी.²
लोकसंख्या२,०३,७४७ (२००१)
साक्षरता दर८५.१
लिंग गुणोत्तर१.०४९ /

तहसीलदारश्री गणेश मरकड
लोकसभा मतदारसंघअहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघशेवगांव विधानसभा मतदारसंघ
पर्जन्यमान५८४ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

तालुक्यातील अनेक शाळादर्जेदार आहेत.

बाह्य दुवे

  • "शेवगांव तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन