शेवगाव विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ

शेवगाव विधानसभा मतदारसंघ - २२२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शेवगाव मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. शेवगांव तालुका आणि २. पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, टाकळीमानूर ही महसूल मंडळे आणि पाथर्डी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. शेवगाव हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजीव राजळे ह्या शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

वर्षआमदार[४]पक्ष
२०१९मोनिका राजीव राजळेभारतीय जनता पक्ष
२०१४मोनिका राजीव राजळेभारतीय जनता पक्ष
२००९चंद्रशेखर मारुतरावजी घुलेराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल


संदर्भ

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन