सातपुडा
सातपुडा (Satpura) ही भारताच्या मध्यभागी असलेली व तिच्या उत्तरेला असलेल्या विंध्य पर्वतरांगांना समांतर अशी पर्वतरांग आहे. या सातपुड्याच्या उत्तरेला नर्मदा व दक्षिणेला तापी या नद्यांची खोरी आहेत. या पर्वतरांगेला सात घड्या आहेत, म्हणून हिचे नाव सातपुडा पडले. उत्तरेकडून येताना सातपुडा ओलांडला की महाराष्ट्रात प्रवेश झाला असे समजले जाते.
Range of Hills in Central India which runs through Maharashtra and Madhya Pradesh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पर्वतरांग | ||
---|---|---|---|
स्थान | मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, गुजरात, भारत | ||
भाग | |||
सर्वोच्च बिंदू |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
दक्षिणी गुजरातच्या पूर्व सरहद्दीपासून या पर्वतरांगांची सुरुवात होऊन ती महाराष्ट्रातीलट्र (खानदेश व विदर्भ)पर्यंत आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.
या पर्वत रांगेत आढळणारे प्राणी
पर्यावरण
- पर्वतरांगांच्या पूर्व भागात पर्जन्यमान पश्चिम भागापेक्षा जास्त आहे.
- प्रचंड जंगलतोड झाली असली, तरी अजूनही बराच वनप्रदेश (मुख्यतः छत्तीसगढ भागामध्ये) अबाधित आहे.
पर्यटन
बाह्य दुवे
- विकिट्रॅव्हल.ऑर्ग (इंग्लिश) - सातपुडा राष्ट्रीय उद्यान
- सातपुडा बचाव अभियान (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे