वेबॅक मशिन

वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह) आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को(कॅलिफोर्निया) येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.

वेबॅक मशिन
इंटरनेट आर्काईव्ह
ब्रीदवाक्यइंटरनेट आर्काईव्ह
मालकइंटरनेट आर्काईव्ह
दुवाhttp://www.archive.org/web/web.php
व्यावसायिक?डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह)
अनावरण२४ ऑक्टोबर २००१[१]
सद्यस्थितीचालू
अ‍ॅलेक्सा मानांकन१६२ [२]


संदर्भ