सामोअन भाषा

सामोअन ही पॉलिनेशियामधील सामोअन द्वीपसमूहावर वापरली जाणारी एक भाषा आहे. सामोअन भाषा सामोआ देशाची तसेच अमेरिकेच्या अमेरिकन सामोआ प्रदेशाची अधिकृत भाषा आहे.

सामोअन
Gagana fa'a Sāmoa
प्रदेशसामोअन द्वीपसमूह
लोकसंख्या३.६ लाख
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • ओशनिक
      • पॉलिनेशियन
        • सामोअन
लिपीलॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरसामो‌आ ध्वज सामो‌आ
अमेरिकन सामोआ ध्वज अमेरिकन सामोआ
भाषा संकेत
ISO ६३९-१sm
ISO ६३९-२smo

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे