पॉलिनेशिया
पॉलिनेशिया हा ओशनिया खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. पॉलिनेशियामध्ये एकूण १,००० पेक्षा जास्त बेटे आहेत. पॉलिनेशियामध्ये खालील देश व प्रदेश आहेत:
- अमेरिकन सामोआ (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
- कूक द्वीपसमूह (स्वतंत्र देश)
- फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स)
- हवाई (अमेरिकेचे राज्य)
- न्युए (स्वतंत्र देश)
- पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
- सामोआ (स्वतंत्र देश)
- टोकेलाउ (न्यू झीलंड)
- टोंगा (स्वतंत्र देश)
- तुवालू (स्वतंत्र देश)
- वालिस व फुतुना (फ्रान्स)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे