साय (कोरियाई कलाकार)
दक्षिण कोरियन गायक
हे कोरिअन नाव असून पार्क हे कुलनाम आहे.
पार्क जाय-संग | |
---|---|
सिडनीतील द स्टारमध्ये साय | |
जन्म | पार्क जाय-संग ३१ डिसेंबर, इ.स. १९७७ दक्षिण कोरिया |
कार्यक्षेत्र | नृत्य, |
पार्क जे-संग (कोरियन : जन्म डिसेंबर ३१, इ.स. १९७७), हा साय या रंगमंचीय नावाने अधिक प्रसिद्ध असलेला दक्षिण कोरियाई गायक, गीतलेखक आणि नर्तक आहे. त्याच्या विनोदी व्हिडिओंसाठी व रंगमंचीय कार्यक्रमांसाठी, विशेषतः कन्नम स्टाईल या लोकप्रिय व्हिडिओसाठी तो प्रसिद्ध आहे.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे