सिंट मार्टेन


सिंट मार्टेनव्(डच: Sint Maarten) हा कॅरिबियनमधील नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील एक घटक देश आहे. हा देश सेंट मार्टिन ह्याच नावाच्या बेटाच्या दक्षिणेकडील भागात वसला आहे. सेंट मार्टिन बेटाचा उत्तरेकडील भाग सेंट मार्टिन ह्या फ्रान्स देशाच्या अधिपत्याखालील स्वायत्त प्रांताने व्यापला आहे. २३ मार्च १६४८ रोजी ह्या बेटाचे दोन भाग करण्यात आले व फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या अधिपत्याखाली नेमण्यात आले.

सिंट मार्टेन
Sint Maarten
सिंट मार्टेनचा ध्वजसिंट मार्टेनचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: Semper progrediens (लॅटिन)
राष्ट्रगीत: O Sweet Saint Martin's Land
सिंट मार्टेनचे स्थान
सिंट मार्टेनचे स्थान
सिंट मार्टेनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीफिलिप्सबर्ग
अधिकृत भाषाडच, इंग्लिश
 - राणीबेआट्रिक्स
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण३४ किमी
लोकसंख्या
 -एकूण३७,४२९
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता११,०००/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४० कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनNetherlands Antillean guilder
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१SX
आंतरजाल प्रत्यय.sx
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक७२१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ऑक्टोबर २०१० पर्यंत नेदरलँड्स अँटिल्स नावाच्या देशाचा भाग असणाऱ्या सिंट मार्टेनला १० ऑक्टोबर २०१० रोजी स्वायत्तता व देशाचा दर्जा मिळाला.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: