सोमची लढाई
जीवितहानी
सोमची लढाई
पहिले महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | १ जुलै ते १८ नोव्हेंबर १९१६ |
---|---|
स्थान | सोम नदी, सोम |
परिणती | कोणाचाही विजय झाला नाही * प्रशियन सैन्य ६४ किलोमीटर पाठी सरकले |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम * न्यूफाउंडलँडचे अधिराज्य * दक्षिण आफ्रिकेचा संघ * भारत * कॅनडा * ऑस्ट्रेलिया * न्यूझीलंड फ्रान्स | प्रशिया |
सेनापती | |
डगलस हेग फेर्डिनाँड फॉश | मॅक्स वॉन गॉलविट्झ फ्रिट्झ वॉन बिलोव |
सैन्यबळ | |
५१ ब्रिटिश व ४८ फ्रेंच डिव्हिजन्स | ५० डिव्हिजन्स |
बळी आणि नुकसान | |
६२३,९०७ मृत्यु ७८२ विमाने | ४६५,००० मृत्यु |
सोमची लढाई (फ्रेंच: Bataille de la Somme,जर्मन: Sommeschlacht) ही पहिल्या महायुद्धातील एक लढाई होती. १ जुलै ते १८ नोव्हेंबर १९१६ या कालावधीत सोम या फ्रान्समधील विभागात सोम नदीच्या काठावर ही लढाई झाली.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे