स्वाती भाषा

स्वाझी किंवा स्वाती ही दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. स्वाती भाषा स्वाझीलँड देशाची राष्ट्रभाषा तसेच दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण २० लाख लोकांची मातृभाषा आहे.

स्वाती
SiSwati
स्थानिक वापरस्वाझीलँड, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, लेसोथो
प्रदेशदक्षिण आफ्रिका
लोकसंख्या२० लाख
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
    • बंटू
      • स्वाती
लिपीलॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरइस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
भाषा संकेत
ISO ६३९-१ss
ISO ६३९-२ssw
ISO ६३९-३ssw (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हेसुद्धा पहा