हरिकेन सँडी

हरिकेन सँडी हे ऑक्टोबर २०११ च्या शेवटी अमेरिकेवर आलेले हरिकेन होते. कॅरिबियन द्वीपांना तडाखा देउन हे चक्रीवादळ अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात जमिनीवर आले. हे हरिकेन २०१२ च्या मोसमातील अठरावे नामांकित वादळ होते.

ऑक्टोबर २९ च्या संध्याकाळचे हरिकेन सँडीचे उपग्रचित्र

हे चक्रीवादळ आत्तापर्यंतच्या इतिहासातील आकाराने सगळ्यात मोठे हरिकेन होते.[१][२]

संदर्भ आणि नोंदी