ऑक्टोबर १५

दिनांक
(१५ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)


ऑक्टोबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८८ वा किंवा लीप वर्षात २८९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८६३ - एच.एल. हनली ही पाणबुडी आपल्या शोधक होरेस एल. हनलीसह बुडाली.
  • १८८० - मेक्सिकोच्या सैन्याने अपाची सरदार व्हिक्टोरियोला मारले.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००३ - चीनच्या शेन्झौ ५ या पहिल्या समानव अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • २००३ - स्टेटन आयलंड फेरी अँड्रु जे. बार्बेरी स्टेटन आयलंड येथील धक्क्याला धडकली. ११ ठार, ४३ जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर महिना