जून १७
दिनांक
(१७ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
विवेक बोरकर यांचा जन्म|जून|१७|२००४
जून १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६८ वा किंवा लीप वर्षात १६९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५७९ - सर फ्रांसिस ड्रेकने नोव्हा आल्बियोन (सध्याचे कॅलिफोर्निया) इंग्लंडचा भाग असल्याचे जाहीर केले.
अठरावे शतक
- १७७५ - अमेरिकन क्रांती - बंकर हिलची लढाई.
एकोणिसावे शतक
- १८३९ - हवाईचा राजा कामेहामेहा तिसऱ्याने रोमन कॅथोलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
- १८८५ - स्वतंत्रतादेवीचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
- १९३३ - कुख्यात दरोडेखोर फ्रॅंक नॅशच्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी कॅन्सस सिटी, मिसूरीच्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार एफ.बी.आय. अधिकारी व स्वतः नॅश ठार.
विसावे शतक
- १९४० - दुसरे महायुद्ध-ऑपरेशन एरियेल - दोस्त सैन्यांनी फ्रांसमधून माघार घेण्यास सुरुवात केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध-एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया सोवियेत संघाच्या आधिपत्याखाली.
- १९४४ - आइसलॅंड प्रजासत्ताक झाले.
- १९४८ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ६२४ हे डी.सी.-६ प्रकारचे विमान माउंट कार्मेल, पेनसिल्व्हेनियाजवळ कोसळले. ४३ ठार.
- १९५३ - पूर्व जर्मनीत दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी सोवियेत संघाने सैन्य पाठवले.
- १९६३ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
- १९७२ - वॉटरगेट कुभांड - डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
- १९८२ - रोबेर्तो कॅल्व्हीची हत्या.
- १९९१ - दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
- १९९४ - आपली पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनचा खून केल्याबद्दल ओ.जे. सिम्पसनला अटक.
एकविसावे शतक
जन्म
- १२३९ - एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १६८२ - चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १६९१ - जियोव्हानी पाओलो पनिनी, इटालियन चित्रकार व स्थपती.
- १८६७ - जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक.
- १८९८ - कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०२ - ऍलेक हरवूड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९२० - फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ.
- १९३० - ब्रायन स्टॅधाम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - लियॅंडर पेस, भारतीय टेनिस खेळाडू.
- १९८० - व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९८१ - शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- जिजाबाई, शिवाजी महाराजांची आई.
- १८५८ - राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी(लढाईत).
- १८९५ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत.
- १९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
- २००४ - इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जून १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत