पूर्व जर्मनी
जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसऱ्या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हिएत भागात सोव्हिएत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली.
जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक Deutsche Demokratische Republik | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: "प्रोलेटारिएर आलर लेंडर, फेराइनिश्ट ऑइश" ("जगातल्या कामगारांनो, एकत्र व्हा") | ||||
राजधानी | पूर्व बर्लिन | |||
सर्वात मोठे शहर | पूर्व बर्लिन | |||
शासनप्रकार | मार्क्सवादी-लेनिनवादी एकपक्षीय समाजवादी राष्ट्र | |||
अधिकृत भाषा | जर्मन | |||
इतर भाषा | सोर्बियन | |||
क्षेत्रफळ | १,०८,३३३ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १,६१,११,००० (इ.स. १९९०) | |||
–घनता | १४८.७ प्रती चौरस किमी |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे