गार्बीन्या मुगुरुझा


गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती.

गार्बीन्या मुगुरुझा
देशस्पेन ध्वज स्पेन
वास्तव्यबार्सिलोना, स्पेन
जन्म८ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-08) (वय: ३०)
काराकास महानगर, व्हेनेझुएला
उंची६ फुट ० इंच
सुरुवात२०१२
शैलीउजव्या हाताने
बक्षिस मिळकत$२०,५८,२७६
एकेरी
प्रदर्शन449–238
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २
क्रमवारीमधील सद्य स्थानक्र. २
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनचौथी फेरी (२०१४, २०१५)
फ्रेंच ओपनविजयी (२०१६)
विंबल्डनअंतिम फेरी (२०१५)
यू.एस. ओपनपहिली फेरी (२०१२, २०१४)
दुहेरी
प्रदर्शन82–51
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १०
शेवटचा बदल: जून २०१६.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या

निकालवर्षस्पर्धाप्रकारप्रतिस्पर्धीस्कोअर
उपविजयी२०१५विंबल्डनगवताळ सेरेना विल्यम्स4-6, 4-6
विजयी२०१६फ्रेंच ओपनक्ले सेरेना विल्यम्स7–5, 6–4

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन