व्हेनेझुएला


व्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. व्हेनेझुएलाला २८०० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. ९,१६,४४५ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे २ कोटी ९१ लाख इतकी आहे.

व्हेनेझुएला
República Bolivariana de Venezuela
व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक
व्हेनेझुएला चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: Dios y Federación  (स्पॅनिश)
राष्ट्रगीत: ग्लोरिया अल ब्राव्हो पुएब्लो
(आमच्या शूर राष्ट्राचा विजय असो)
व्हेनेझुएलाचे स्थान
व्हेनेझुएलाचे स्थान
व्हेनेझुएलाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीकाराकास
सर्वात मोठे शहरकाराकास
अधिकृत भाषास्पॅनिश
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखनिकोलास मादुरो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्पेनपासून स्वातंत्र्य५ जुलै १८११ 
 - ग्रान कोलंबियापासून स्वातंत्र्य१३ जानेवारी १८३० 
 - मान्यता३० मार्च १८४५ 
 - संविधान२० डिसेंबर १९९९ 
क्षेत्रफळ
 - एकूण९,१६,४४५ किमी (३३वा क्रमांक)
 - पाणी (%)०.३
लोकसंख्या
 - नोव्हेंबर २०१०२,९१,०५,६३२ (४०वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण३४६.९७३ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (५१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न११,८८९ अमेरिकन डॉलर (९५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६९६[२] (उच्च) (७५वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनsovereign bolivar
आंतरराष्ट्रीय कालविभागअटलांटिक प्रमाणवेळ (AST) (यूटीसी−०४:००)
आय.एस.ओ. ३१६६-१VE
आंतरजाल प्रत्यय.ve
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक५८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

===राजकीय विभाग barechase aahet===

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

वाहतूक

व्हेनेझुएला देश प्रामुख्याने हवाई व जलमार्गांद्वारे जगासोबत जोडला गेला आहे. कॉन्व्हियासा ही व्हेनेझुएलाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी काराकासच्या सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ] व माराकारिबो येथील विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा पुरवते. ओरिनोको नदीमधून जलवाहतूक शक्य असल्यामुळे अटलांटिक महासागरामधून ग्वायाना ह्या समुद्रापासून दूर वसलेल्या औद्योगिक शहरापर्यंत जहाजे पोचतात. व्हेनेझुएलामध्ये सुमारे १ लाख किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी १/३ रस्ते डांबरी आहेत तर उर्वरित कच्चे आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: