अभिजात यामिकी

भौतिकशास्त्रामध्ये यामिकीच्या दोन मुख्य शाखांपैकी अभिजात यामिकी ही एक शाखा आहे. या शाखेला न्यूटनची यामिकी म्हणुन देखिल ओळखले जाते. पुंज यामिकी ही यामिकीची दुसरी महत्त्वाची शाखा आहे. अभिजात यामिकीमध्ये विविध बलांमुळे वस्तुंच्या होणाऱ्या हालचालींच्या विषयीच्या नियमांचा अभ्यास केला जातो. न्यूटनचे गतीचे नियम हे या शाखेचा पाया आहे. या शाखेत यंत्रांच्या छोट्या भागांपासुन तारे, ग्रह, दीर्घिका, अवकाशयाने इत्यादी खगोलीय वस्तूंपर्यंत आवाका असणाऱ्या विविध स्थूल वस्तूंच्या गती, परस्परक्रिया यांचा अभ्यास होतो. यंत्रशास्त्रापासून खगोलशास्त्रापर्यंत बऱ्याच क्षेत्रांत अचूक विश्लेषणास उपयोगी ठरणारी ही शास्त्रशाखा विज्ञानतंत्रज्ञानासंबंधित विषयांमधील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या शाखांपैकी एक आहे.

अभिजात यामिकी

न्यूटनचा दुसरा नियम
अभिजात यामिकीचा इतिहास · अभिजात यामिकीची कालक्रमणा

सिद्धांतिक विवेचन

एसआय साधित "यामिक"
(जे विद्युचुंबकीय किंवा औष्मिक नाहीत)
एकके (किग्रॅ, मी आंइ से
स्थानमी
कोनीय स्थान/कोनएककरहित (त्रिज्यी)
वेगमी·से−१
कोनीय वेगसे−१
त्वरणमी·से−२
कोनीय त्वरणसे−२
हिसकामी·से−३
"कोनीय हिसका"से−३
विशेष उर्जामी·से−२
शोषित गुटीचा दरमी·से−३
जडत्व आघूर्णकिग्रॅ·मी
संवेगकिग्रॅ·मी·से−१
कोनीय संवेगकिग्रॅ·मी·से−१
बलकिग्रॅ·मी·से−२
आघूर्णकिग्रॅ·मी·से−२
उर्जाकिग्रॅ·मी·से−२
शक्तिकिग्रॅ·मी·से−३
दाब आणि उर्जा घनताकिग्रॅ·मी−१·s−२
पृष्ठताणकिग्रॅ·से−२
स्प्रिंग स्थिरांककिग्रॅ·से−२
irradiance आणि उर्जा प्रवाहकिग्रॅ·से−३
kinematic viscosityमी·से−१
dynamic viscosityकिग्रॅ·मी−१·से−१
घनता (वस्तुमान घनता)किग्रॅ·मी−३
घनता (वजन घनता)किग्रॅ·मी−२·से−२
संख्या घनतामी−३
कृतीकिग्रॅ·मी·से−१


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन