अँटवर्प प्रांत

ॲंटवर्प (डच: Antwerpen) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. उत्तर भागातील हा प्रांत बेल्जियममधील सर्वाधिक लोकसंख्येचा आसून मुख्यतः डच भाषिक आहे.

ॲंटवर्प
Antwerpen (डच)
बेल्जियमचा प्रांत
ध्वज
चिन्ह

ॲंटवर्पचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
ॲंटवर्पचे बेल्जियम देशामधील स्थान
देशबेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभागborder=0 फ्लांडर्स
राजधानीॲंटवर्प
क्षेत्रफळ२,८६७ चौ. किमी (१,१०७ चौ. मैल)
लोकसंख्या१७,१५,७०७
घनता५८७ /चौ. किमी (१,५२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२BE-VAN
संकेतस्थळwww.provant.be


हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

4°25′E / 51.217°N 4.417°E / 51.217; 4.417