अरेना पर्नांबुको

अरेना पर्नांबुको (पोर्तुगीज: Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos) हे ब्राझील देशाच्या रेसिफे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

अरेना पर्नांबुको
Itaipava Arena Pernambuco
पूर्ण नावEstádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos
स्थानरेसिफे, पर्नांबुको, ब्राझील
गुणक8°2′24″S 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806
उद्घाटन२२ मे २०१३
आसन क्षमता४६,१५४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक

तारीखवेळ (यूटीसी−०३:००)संघ #1निकाल.संघ #2फेरीप्रेक्षकसंख्या
जून 14, 201422:00  कोत द'ईवोआरसामना 6  जपानगट क
जून 20, 201413:00  इटलीसामना 24  कोस्टा रिकागट ड
जून 23, 201417:00  क्रोएशियासामना 34  मेक्सिकोगट अ
जून 26, 201413:00  अमेरिकासामना 45  जर्मनीगट ग
जून 29, 201417:00गट ड विजेतासामना 52गट क उपविजेता१६ संघांची फेरी

बाह्य दुवे