२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची विसावी आवृत्ती आहे. ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्ये खेळवली जात आहे. १९५० नंतर दुसऱ्या वेळेस ब्राझील ह्या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. आर्जेन्टिनामधील १९७८ फिफा विश्वचषकानंतर ही स्पर्धा प्रथमच दक्षिण अमेरिका खंडात भरवली जात आहे.

२०१४ फिफा विश्वचषक
२०१४ फिफा विश्वचषक अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देशब्राझील ध्वज ब्राझील
तारखाजून १२जुलै १३
संघ संख्या३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ१२ (१२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताजर्मनीचा ध्वज जर्मनी (४ वेळा वेळा)
उपविजेताआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
तिसरे स्थानFlag of the Netherlands नेदरलँड्स
चौथे स्थानब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने६४
एकूण गोल१७१ (२.६७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या३४,२९,८७३ (५३,५९२ प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडूकोलंबिया हामेस रॉद्रिग्वेझ (६ गोल)
फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर यजमानपद जाहीर करताना

मार्च २००३ मध्ये फिफाने २०१४ सालचा विश्वचषक दक्षिण अमेरिकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. ब्राझील व कोलंबिया ह्या दोनच देशांनी यजमानपद स्वीकारण्यात स्वारस्य दाखवले. ३० ऑक्टोबर २००७ रोजी फिफा अध्यक्ष सेप ब्लॅटर ह्याने ब्राझीलची निवड झाल्याचे जाहीर केले.

गतविजेत्या स्पेनवर साखळी फेरीमध्येच पराभवाची नामुष्की ओढवली तर यजमान ब्राझीलला उपांत्यफेरीत पराभव पत्कारावा लागला. १३ जुलै २०१४ रोजी रियो दि जानेरोतील माराकान्या स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने आर्जेन्टिनाला अतिरिक्त वेळेमध्ये १-० असे पराभूत करून विश्वचषक चौथ्यांदा जिंकला. अमेरिका खंडात आयोजीत करण्यात आलेल्या विश्वचषकामध्ये ह्या खंडाबाहेरील संघाने विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती.

पात्रता

मुख्य पान: २०१४ फिफा विश्वचषक पात्रताफेरी

जगातील ३२ राष्ट्रीय संघांनी ह्या विश्वचषकामध्ये पात्रता मिळवली. यजमान ब्राझील वगळता इतर ३१ संघांना पात्रता फेरीमध्ये विजय मिळवावा लागला. खालील यादीमध्ये हे ३२ संघ व प्रत्येक संघासमोर त्या संघाचे ऑक्टोबर २०१३ मधील जागतिक क्रमवारीमधील स्थान दाखवले आहे.

  पात्रता मिळवली
  पात्रता मिळवली नाही
  पात्रताफेरी खेळला नाही
  फिफा सदस्य नाही
ए.एफ.सी. (4)
सी.ए.एफ. (5)
कॉन्ककॅफ (4)
कॉन्मेबॉल (6)
युएफा (13)

मैदाने

ब्राझीलमधील खालील १२ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जात आहेत. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली गेली तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात आली.

बेलो होरिझोन्तेब्राझिलियाकुयाबाकुरितिबा
मिनेइर्याओएस्तादियो नासियोनाल माने गारिंचाअरेना पांतानालअरेना दा बायशादा
नियोजित आसनक्षमता: ६९,९५०
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: ७१,५००
(पुनर्बांधणी)
नियोजित आसनक्षमता: ४२,५००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ४१,३७५
(डागडूजी)
फोर्तालेझामानौस
कास्तेल्याओअरेना दा अमेझोनिया
नियोजित आसनक्षमता: ६७,०३७
(डागडूजी)
नियोजित आसनक्षमता: ५०,०००
(नवे स्टेडियम)
नातालपोर्तू अलेग्री
अरेना दास दुनासएस्तादियो बेईरा-रियो
नियोजित आसनक्षमता: ४५,०००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ६२,०००
(डागडूजी)
रेसिफेरियो दि जानेरोसाल्व्हादोरसाओ पाउलो
अरेना पर्नांबुकोमाराकान्याअरेना फोंते नोव्हाअरेना कोरिंथियान्स
नियोजित आसनक्षमता: ४६,१६०
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ८२,०००
(डागडूजी)[१]
नियोजित आसनक्षमता: ५५,०००
(नवे स्टेडियम)
नियोजित आसनक्षमता: ४८,०००
(नवे स्टेडियम)[२]

सामने

साखळी फेरी

खाली दर्शवलेल्या सर्व वेळा ब्राझिलिया प्रमाणवेळेनुसार (यूटीसी−०३:००) आहेत.

गट अ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 ब्राझील321072+57
 मेक्सिको321041+37
 क्रोएशिया31026603
 कामेरून300319−80
१२ जून २०१४
१७:००
ब्राझील  ३ – १  क्रोएशिया
नेयमार  २९'७१' (पे), ऑस्कार  ९०+१'अहवालव्हियेरा  ११' (स्वगोल)

१३ जून २०१४
१३:००
मेक्सिको  १ – ०  कामेरून
पेराल्ता  ६१'अहवाल
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,२१६
पंच: विल्मार रोल्दान

१७ जून २०१४
१६:००
ब्राझील  ० – ०  मेक्सिको
अहवाल

१८ जून २०१४
१९:००
कामेरून  ० – ४  क्रोएशिया
अहवालओलिच  ११'
पेरिसिच  ४८'
मांजुकिच  ६१'७३'


२३ जून २०१४
१७:००
क्रोएशिया  १ – ३  मेक्सिको
पेरिसिच  ८७'अहवालमार्केझ  ७२'
ग्वार्दादो  ७५'
हर्नांदेझ  ८२'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१,२१२
पंच:


गट ब

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 नेदरलँड्स3300103+79
 चिली320153+26
 स्पेन310247−33
 ऑस्ट्रेलिया300339−60
१३ जून २०१४
१६:००
स्पेन  १ – ५  नेदरलँड्स
अलोन्सो  २७' (पेनल्टी)अहवालपेर्सी  ४४'७२'
रॉबेन  ५३'८०'
फ्रिय  ६५'

१३ जून २०१४
१९:००
चिली  ३ – १  ऑस्ट्रेलिया
सांचेझ  १२'
वाल्दिविया  १४'
बोसेजू  ९०+२'
अहवालकेहिल  ३५'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ४०,२७५
पंच: नूमांदियेझ दू

१८ जून २०१४
१३:००
ऑस्ट्रेलिया  २ – ३  नेदरलँड्स
केहिल  २१'
येदिनाक  ५४' (पे.)
अहवालरॉबेन  २०'
पेर्सी  ५८'
डेपे  ६८'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,८७७
पंच: जामेल हैमूदी

१८ जून २०१४
१६:००
स्पेन  ० – २  चिली
अहवालव्हर्गास  २०'
आरांग्विझ  ४३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,१०१
पंच: मार्क गायगर

२३ जून २०१४
१३:००
ऑस्ट्रेलिया  ० – ३  स्पेन
अहवालव्हिया  ३६'
तोरेस  ६९'
माता  ८२'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,३७५
पंच: नवफ शुक्रल्ला

२३ जून २०१४
१३:००
नेदरलँड्स  २ – ०  चिली
फेर  ७७'
डेपे  ९०+२'
अहवाल
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६२,९९६
पंच: बाकारी गास्सामा


गट क

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 कोलंबिया330092+79
 ग्रीस311124−24
 कोत द'ईवोआर310245−13
 जपान301226−41
१४ जून २०१४
१३:००
कोलंबिया  ३ – ०  ग्रीस
आर्मेरो  5'
गुत्येरेझ  58'
रॉद्रिग्वेझ  90+3'
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,१७४
पंच: मार्क गायगर

१४ जून २०१४
२२:००
कोत द'ईवोआर  २ – १  जपान
बोनी  ६४'
जेर्व्हिन्हो  ६६'
अहवालहोंडा  १६'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२६७
पंच: एन्रिक ओसेस


१९ जून २०१४
१९:००
जपान  ० – ०  ग्रीस
अहवाल


२४ जून २०१४
१७:००
ग्रीस  २ – १  कोत द'ईवोआर
समारिस  ४२'
समरस  ९०+३' (पे.)
Reportबोनी  ७४'


गट ड

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 कोस्टा रिका321041+37
 उरुग्वे32014406
 इटली310223−13
 इंग्लंड301224−21
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे  १ – ३  कोस्टा रिका
कवानी  २४' (पेनल्टी)अहवालकांबेल  ५४'
दुआर्ते  ५७'
उरेन्या  ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच: फेलिक्स ब्राइश



२० जून २०१४
१३:००
इटली  ० – १  कोस्टा रिका
अहवालर्विझ  ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच: एन्रिक ओसेस


२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका  ० – ०  इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच: जामेल हैमूदी


गट इ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 फ्रान्स321082+67
 स्वित्झर्लंड320176+16
 इक्वेडोर31113304
 होन्डुरास300318−70
१५ जून २०१४
१३:००
स्वित्झर्लंड  २ – १  इक्वेडोर
मेहमेदी  ४८'
सेफेरोव्हिच  ९०+३'
अहवालवालेन्सिया  २२'

१५ जून २०१४
१६:००
फ्रान्स  ३ – ०  होन्डुरास
बेन्झेमा  ४५' (पेनल्टी)७२'
व्हायादारेस  ४८' (स्वगोल)
अहवाल
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०१२
पंच: सांद्रो रिच्ची

२० जून २०१४
१६:००
स्वित्झर्लंड  २ – ५  फ्रान्स
झेमैली  ८१'
जाका  ८७'
अहवालजिरू  १७'
मात्यिदी  १८'
व्हॅलब्वेना  ४०'
बेन्झेमा  ६७'
सिसोको  ७३'

२० जून २०१४
१९:००
होन्डुरास  १ – २  इक्वेडोर
कोस्त्ली  ३१'अहवालवालेन्सिया  ३४'६५'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,२२४
पंच: बेन विल्यम्स

२५ जून २०१४
१७:००
होन्डुरास  ० – ३  स्वित्झर्लंड
अहवालशकिरी  6'31'71'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,३२२
पंच: नेस्तोर पिताना

२५ जून २०१४
१७:००
इक्वेडोर  ० – ०  फ्रान्स
अहवाल


गट फ

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 आर्जेन्टिना330063+39
 नायजेरिया31113304
 बॉस्निया आणि हर्झगोव्हिना31024403
 इराण301214−31
15 जून २०१४
१९:००
आर्जेन्टिना  २ – १  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
कोलाशिनाक  ३' (स्व.गो.)
मेस्सी  ६५'
अहवालइबिशेविच  ८५'

16 जून २०१४
१६:००
इराण  ० – ०  नायजेरिया
अहवाल
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,०८१
पंच: कार्लोस व्हेरा

21 जून २०१४
१३:००
आर्जेन्टिना  १ – ०  इराण
मेस्सी  ९०+१'अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,६९८
पंच: मिलोराद माझिच


25 जून २०१४
१३:००
नायजेरिया  २ – ३  आर्जेन्टिना
मुसा  ४'४७'अहवालमेस्सी  ३'४५+१'
रोहो  ५०'

25 जून २०१४
१३:००
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  ३ – १  इराण
झेको  २३'
प्यानिच  ५९'
व्रसायेविच  ८३'
अहवालघूचनेझाद  ८२'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ४८,०११
पंच:


गट ग

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 जर्मनी321072+57
 अमेरिका31114404
 पोर्तुगाल311147−34
 घाना301246−21
16 जून २०१४
१३:००
जर्मनी  ४ – ०  पोर्तुगाल
म्युलर  १२' (पे.)४५+१'७८'
हम्मेल्स  ३२'
अहवाल
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ५१,०८१
पंच: मिलोराद माझिच

16 जून २०१४
१९:००
घाना  १ – २  अमेरिका
अयेव  ८२'अहवालडेम्प्सी  १'
ब्रूक्स  ८६'

21 जून २०१४
१६:००
जर्मनी  २ – २  घाना
ग्योट्झे  ५१'
क्लोजे  ७१'
अहवालअयेव  ५४'
ग्यान  ६३'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५९,६२१
पंच: सांद्रो रिच्ची

22 जून २०१४
१९:००
अमेरिका  २ – २  पोर्तुगाल
जोन्स  ६४'
डेम्प्सी  ८१'
अहवालनानी  ५'
व्हरेला  ९०+५'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,१२३
पंच:


26 जून २०१४
१३:००
पोर्तुगाल  २ – १  घाना
बोये  ३१' (स्व.गो.)
रोनाल्डो  ८०'
अहवालग्यान  ५७'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६७,५४०
पंच: नवफ शुक्रल्ला


गट ह

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 बेल्जियम330041+39
 अल्जीरिया311165+14
 रशिया302123−12
 दक्षिण कोरिया301236−31

17 जून २०१४
१९:००
रशिया  १ – १  दक्षिण कोरिया
केर्झोकोव  ७४'अहवालली क्युन-हो  ६८'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ३७,६०३
पंच: नेस्तर पिताना

22 जून २०१४
१३:००
बेल्जियम  १ – ०  रशिया
ओरिगी  ८८'अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७३,८१९
पंच: फेलिक्स ब्राइश

22 जून २०१४
१६:००
दक्षिण कोरिया  २ – ४  अल्जीरिया
सोन ह्युंग-मिन  ५०'
कू जा-चेओल  ७२'
अहवालस्लिमानी  २६'
हालीचे  २८'
द्जाबू  ३८'
ब्राहिमी  ६२'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,७३२
पंच: विल्मार रोल्दान

26 जून २०१४
१७:००
दक्षिण कोरिया  ० – १  बेल्जियम
अहवालव्हेर्तोंघें  ७८'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६१,३९७
पंच: बेन विल्यम्स

26 जून २०१४
१७:००
अल्जीरिया  १ – १  रशिया
स्लिमानी  ६०'अहवालकोकोरिन  ६'


बाद फेरी

१६ संघाची फेरीउपांत्य-पूर्व फेरीउपांत्य फेरीअंतिम फेरी
              
28 जून – बेलो होरिझोन्ते      
   ब्राझील (पे.शू.) 1 (3)
4 जुलै – फोर्तालेझा
   चिली 1 (2) 
   ब्राझील 2
28 जून – रियो दि जानेरो
    कोलंबिया 1 
   कोलंबिया 2
8 जुलै – बेलो होरिझोन्ते
   उरुग्वे 0 
   ब्राझील 1
30 जून – ब्राझीलिया
    जर्मनी 7 
   फ्रान्स 2
4 जुलै – रियो दि जानेरो
   नायजेरिया 0 
   फ्रान्स 0
30 जून – पोर्तू अलेग्री
    जर्मनी 1 
   जर्मनी (अ.वे.) 2
13 जुलै – रियो दि जानेरो
   अल्जीरिया 1 
   जर्मनी (अ.वे.) 1
29 जून – फोर्तालेझा
    आर्जेन्टिना 0
   नेदरलँड्स 2
5 जुलै – साल्व्हादोर
   मेक्सिको 1 
   नेदरलँड्स (पे.शू.) 0 (4)
29 जून – रेसिफे
    कोस्टा रिका 0 (3) 
   कोस्टा रिका (पे.शू.) 1 (5)
9 जुलै – साओ पाउलो
   ग्रीस 1 (3) 
   नेदरलँड्स 0 (2)
1 जुलै – साओ पाउलो
    आर्जेन्टिना (पे.शू.) 0 (4) तिसरे स्थान
   आर्जेन्टिना (अ.वे.) 1
5 जुलै – ब्राझीलिया12 जुलै – ब्राझीलिया
   स्वित्झर्लंड 0 
   आर्जेन्टिना 1   ब्राझील  0
1 जुलै – साल्व्हादोर
    बेल्जियम 0    नेदरलँड्स 3
   बेल्जियम (अ.वे.) 2
   अमेरिका 1 


१६ संघांची फेरी




29 जून 2014
17:00
कोस्टा रिका  १–१  ग्रीस
र्विझ  ५२'अहवालपापास्तथोपोलोस  ९०+१'
 पेनल्टी 
बोर्जेस
र्विझ
गोन्झालेस
कांबेल
उमान्या
५–३ मित्रोग्लोउ
क्रिस्तोदूलोपूलोस
होलेबास
गेकास
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१२४२
पंच: बेन विल्यम्स


30 जून 2014
17:00
जर्मनी  २ – १ (अ.वे.)  अल्जीरिया
श्युर्ले  ९२'
योझिल  १२०'
अहवालद्जाबू  १२०+१'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०६३
पंच: सांद्रो रिच्ची


1 जुलै 2014
17:00
बेल्जियम  २ – १ (अ.वे.)  अमेरिका
दे ब्रुय्ने  ९३'
लुकाकू  १०५'
अहवालग्रीन  १०७'
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर दा बाईया
प्रेक्षक संख्या: ५१,२२७
पंच: जामेल हैमूदी

उपांत्यपूर्व फेरी

4 जुलै 2014
13:00
फ्रान्स  ० – १  जर्मनी
अहवालमॅट्स हम्मेल्स  १३'
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७४,२४०
पंच: नेस्तोर पितान्या



उपांत्य फेरी


तिसऱ्या स्थानासाठीचा सामना

12 जुलै 2014
17:00
 ब्राझील० – ३  नेदरलँड्स
अहवालपेर्सी  ३' (पे.)
ब्लाइंड  १७'
विय्नाल्दुम  ९०+१'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया
प्रेक्षक संख्या: ६८,०३४
पंच: जामेल हैमूदी

अंतिम सामना

सामना अधिकारी

निकाल

विक्रम

इतर माहिती

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी