आइस्नर-महुत सामना, २०१० विंबल्डन स्पर्धा

२०१० विंबल्डन स्पर्धेत २३वा मानांकित जॉन आइस्नर आणि पात्रताफेरीतून आलेला निकोलास महुत यांच्यातील सामना टेनिस खेळातील सगळ्यात लांबलेला सामना आहे.

हा सामना जून २२, इ.स. २०१०ला सुरू झाला. जून २४ला सकाळी आइस्नरने हा सामना ६-४, ३-६, ६-७, ७-६, ७०-६८ असा जिंकला.

सामना माहिती

स्कोर


३२ मिनिट

२९ मिनिट

४९ मिनिट

६४ मिनिट

४९१ मिनिट
निकोलास महुत (पा) ६८
जॉन आइस्नर (२३) ७०

सेशन वेळा

निकोलास महुतला मानांकन मिळाले नाही. स्पर्धेत तो पात्रता फेरी मधुन आला.

सर्व वेळा बीएसटी (GMT+1)

मंगळवार २२ जून, २०१०
  • १८:१८ – सामना सुरू
  • २१:०७ – २ सेट नंतर सामना स्थगित, एकूण वेळ १६९ मिनिट.
बुधवार २३ जून, २०१०
  • १४:०५ – सामना पुन्हा सुरू
  • १७:४५ – विक्रम सर्वात जास्त वेळ चालणारा सामना
  • २१:१३ – स्कोर ५९-५९ असतांना पाचव्या सेट मध्ये सामना स्थगित, एकूण वेळ ५९८ मिनिट.
गुरुवार २४ जून २०१०
  • १५:४० – कोर्ट १८ वर सामना पुन्हा सुरू.[१]
  • १६:४८ – जॉन आइस्नर सामन्याचा विजेता. अंतिम सेट स्कोर : ७०–६८. सामना एकूण ११ तास ५ मिनिटे चालला.

इतर सांखिकी

विंबल्डन अधिकृत संकेतस्थळ[२]
आइस्नरसांख्यिकीमहुत
४७८गुण५०२
२४६विजेता२४४
६२अनफोर्स्ड एरर्स६०
११२एस१०३
मॅच पॉइंट
९२गेम विजय९१

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे