इंडियन सुपर लीग

भारतातील शीर्ष स्तरीय असोसिएशन फुटबॉल लीग

हीरो इंडियन सुपर लीग ही भारत देशामधील एक फुटबॉल लीग आहे. २०१३ साली स्थापन झालेल्या इंडियन सुपर लीगमध्ये सध्याच्या घडीला ८ क्लब संघ भाग घेतात. भारतामध्ये फुटबॉलचा प्रसार करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या आय.एस.एल.चे कार्य भारतीय प्रिमीयर लीगच्या धर्तीवर चालते.

इंडियन सुपर लीग
देशभारत ध्वज भारत
मंडळए.एफ.सी.
स्थापनाऑक्टोबर २०१३
संघांची संख्या
देशामधील पातळीसर्वोच्च
खालील पातळीकाही नाही
संकेतस्थळindiansuperleague.com
२०१४

संघ

गोवा
नॉर्थईस्ट युनायटेड
दिल्ली डायनॅमोज
केरळ ब्लास्टर्स
संघांचे भारतामधील स्थान

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

साचा:इंडियन सुपर लीग