इजिप्ती अरबी

इजिप्ती अरबी ही एक भाषा आहे जी आफ्रो-आशियन भाषाकुळातील अरबी भाषेचा एक प्रकार आहे. ही भाषा इजिप्तमध्ये बोलली जाते. ही भाषा अंदाजे ८५ लाख लोक बोलतात. [१][२]

इजिप्ती अरबी
العامية المصرية
स्थानिक वापरइजिप्त
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
भाषा संकेत
भाषिक प्रदेशांचा नकाशा

संदर्भ