उडिया भाषा

ਭਾਰਤੀ ਭਾਸ਼ਾ

ओडिया किंवा ओरिया ही भारत देशाच्या ओडिशा राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या सुमारे ३.३ कोटी लोक उडिया भाषक आहेत. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार उडिया ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. ओरिसा राज्यामधील ८३.३ टक्के लोक ओडिया भाषिक आहेत.

ओडिया भाषा
ଓଡ଼ିଆ
स्थानिक वापरभारत
प्रदेशओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड
लोकसंख्या३.३ कोटी
भाषाकुळ
लिपीउडिया लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१or
ISO ६३९-२ori
ISO ६३९-३ori (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत